Manoj Jarange Patil यांनी नितेश राणे, प्रवीण दरेकर यांना थेट इशारा दिला, संभाजीनगरमध्ये काय बोलले?

Описание к видео Manoj Jarange Patil यांनी नितेश राणे, प्रवीण दरेकर यांना थेट इशारा दिला, संभाजीनगरमध्ये काय बोलले?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#marathareservation #manojjarange #jarangearrest
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांनी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलाय. एकेरी भाषेत बोलत त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. त्यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांसह आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात देखील भाष्य केलंय.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке