3 वर्षात नारळे,1 ते 2 फुटावर,500 ते 1000 एका वर्षाला

Описание к видео 3 वर्षात नारळे,1 ते 2 फुटावर,500 ते 1000 एका वर्षाला

मित्रांनो गांगुर्डे ऍग्रो अँड बायो ओपीसी प्रा.लि.च्या माध्यमाने आपण आपल्या बांधावर व शेता मध्ये लावून नारळ शेती सोबत आंतर पिकहि घेऊ शकतात यात महाराष्ट्रात येणारी सफरचंद ची मोठे फळ देणारी झाडें ही लावू शकतात किंवा फणस ही लावू शकता त्याच बरोबर एम.झेड.विघ्नेश ही व्हरायटी चे आंबे लावून 1 का वर्षात उत्पण घेऊ शकतात आंबे व नारळे स्वतः कंपनी विकत घेते व हार्वेस्टिंग ही करून देते लोडींग पण करून देते शिवाय मालाचे ट्रान्सपोर्ट ही स्वतःच्या खर्चाने करून देते व हमी भाव तोही अनेक वर्षे फक्त अट एकच हे सर्व ऑर्ग्यानिक पद्धती नेच करावे लागेल कारण आता बस झाले उत्पन्नाच्या लालच पोटी लोकांच्या जीवाशी खेळणे जय किसान जय जवान

Комментарии

Информация по комментариям в разработке