गरीबांना शासकीय कर्ज | लोन का मिळत नाही?

Описание к видео गरीबांना शासकीय कर्ज | लोन का मिळत नाही?

मित्रांनो आपल्या चॅनल वर तुम्हाला शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय संदर्भात सविस्तर माहिती मिळत राहील.

आपला पत्ता :- गोविंदपुर वाडी, ता.जी.परभणी.8806219648 / 9307874449

मित्रांनो सरकार दर वर्षी पशूंची जनगणना करत असते,पशूंची वाढ आणि निरोगी आरोग्य देण्यासाठी सतत होतकरू शेतकऱ्या साठी कर्ज योजना राबवत असते.

ही कर्ज योजना नेमकी कशी असते,कुठले कागद पत्रे लागतात आणि नियम व अटी काय आहेत हे आपण या व्हिडिओ चया माध्यमातून पाहणार आहोत.

शेळीपालन आणि कुक्कटपालन साठी केंद्र शासन,राज्य शासन,सर्व जातीनिहाय महामंडळा तर्फे कर्ज प्रकरण होत असते.

या व्हिडिओ मद्ये गरीब कोण? तर गरीब हा पैसे ने नाही तर तुमच्या कडे असलेल्या विचारांची,अभ्यासाची,आणि मेहनती नी असलेला समाज म्हंजे गरीब समाज.

शेळीपालन व्यवसाय आणि कुक्कटपालन व्यवसाय संदर्भात कुठल्याही अडचणी साठी तुम्ही आमच्या modern farming आधुनिक शेती टीम शी संपर्क साधू शकता.

#शासकीय
#viral
#goat
#poultry
#कर्ज

Комментарии

Информация по комментариям в разработке