या व्हिडिओमध्ये पहा, एक जाड्या हत्ती कसा कोळ्याच्या जाळ्यात अडकतो आणि आपल्या मित्रांना मदतीसाठी बोलावतो. हे गाणे केवळ मनोरंजकच नाही, तर मुलांसाठी मोजणी (Counting) शिकण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सुंदर 3D ॲनिमेशन आणि गोड आवाजातील हे गाणे तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल.
🎤 Lyrics / गाण्याचे शब्द:
[Verse 1] एक जाड्या हत्ती डुलत होता
कोळ्याच्या जाळ्यात जाऊन अडकला ,
जाळे पाहून, तो घाबरला
दुसऱ्या हत्तीला, बोलावून म्हणाला ,
[Chorus] "इथे ये, इथे ये, इथे ये!" "इथे ये, इथे ये, इथे ये!"
[Verse 2] दोन जाडे हत्ती, डुलत होते
नदीच्या पाण्यात, पोहू लागले
पाणी पाहून, ते घाबरले
तिसऱ्या हत्तीला, बोलावून म्हणाले
[Chorus] "इथे ये, इथे ये, इथे ये!" "इथे ये, इथे ये, इथे ये!"
[Verse 3] तीन जाडे हत्ती, डुलत होते
चिखलाच्या ढिगात, जाऊन पडले,
चिखल पाहून ते घाबरले
चौथ्या हत्तीला, बोलावून म्हणाले
[Chorus] "इथे ये, इथे ये, इथे ये!" "इथे ये, इथे ये, इथे ये!"
[Verse 4] चार जाडे हत्ती, डुलत होते
मधाच्या पोळ्याला चिटकून बसले
माश्या पाहून ते घाबरले
पाचव्या हत्तीला, बोलावून म्हणाले
[Chorus] "इथे ये, इथे ये, इथे ये!" "इथे ये, इथे ये, इथे ये!"
[Verse 5] पाच जाडे हत्ती, डुलत होते
मिळून सगळे, नाचू लागले
खेळून सगळे दमून गेले
घरी जाऊन झोपुनी गेले
Keywords: Ek Jadya Hathi, Marathi Balgeet, Marathi Nursery Rhymes, Kids Songs Marathi, Elephant Song in Marathi, Marathi Rhymes for Toddlers, 3D Animation Marathi, Learning Marathi for Kids, Ek Mota Hathi Marathi Version.
Информация по комментариям в разработке