गव्हाचे लाडू |Wholewheat Ladoo|gavhache ladoo|पौष्टिक लाडू|wheat flour recipes indian|healthy ladu

Описание к видео गव्हाचे लाडू |Wholewheat Ladoo|gavhache ladoo|पौष्टिक लाडू|wheat flour recipes indian|healthy ladu

नमस्कार मंडळी 🙏🙏गव्हाचे लाडू healthy तर आहेतच त्याबरोबरच ते अतिशय tasty 😋😋 आहेत.
असे लाडू नक्की करा..अगदी वर्षभर असे लाडू आपण कधी ही करू शकतो.
गव्हाचे लाडू |Wholewheat Ladoo|gavhache ladoo|पौष्टिक लाडू|wheat flour recipes indian|healthy ladu
हा व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल subscribe करायला विसरु नका..



साहित्य:
गव्हाचे पीठ 3 कप
गाईचे तूप 2 कप
गुळ 300 grm
खारीक 10/12
खोबर 2कप
डिंक 10 gram
मखाणे 1cup
dry fruits :
काजू 10/12
बदाम 10/12
अक्रोड 10/12
जायफळ पावडर/वेलची पावडर 1चमचा.

*Note: आवडत असल्यास मेथीपूड 1चमचा घाला.

(video shoot करताना कॅमेरा bymistke close राहिला आहे 🙏
सर्व मिश्रण तयार करून मग गूळ गरम करून या मिश्रणात घालून नीट मिक्स करावे व लाडू वळावेत.)


या प्रकारचे लाडू ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील.
Place your order..

"Sugran Homemade sweets and snacks"
for order comment on video and message me on Facebook page/Messenger.


Smart cutter purchased from Flipkart:
https://dl.flipkart.com/s/ZnbrWyuuuN




#wholewheatladoo
#गव्हाचेलाडू
#attaladdu
#attaladoo
#attaladoorecipewithjaggery
#gavhacheladoo
#gavhachedoorecipeinmarathi
#gavhacheladu
#gavhachyapithacheladoo
#healthyladdu
#healthyladu
#wheatflourladdu
#wheatlourladdurecipe
#wheatflourrecipe
#गव्हाचेगुळाचेलाडू
#गव्हाचेलाडूकसेबनवायचे
#गव्हाचेलाडूरेसिपी
#wheatflourrecipesindian

Комментарии

Информация по комментариям в разработке