खूप धमाल केली मार्की खु. गावात नंदी आणि नंदीवाल्या दोन विनोदी भावांनी

Описание к видео खूप धमाल केली मार्की खु. गावात नंदी आणि नंदीवाल्या दोन विनोदी भावांनी

बैलासारखा मुक्या प्राण्याचा खेळ पाहून आजही मोबाईल वर खेळणारी बाल गोपाल तरुण खुष झालले पाहायला मिळाले. धडधाकड सहा फूट उंचीचा नंदीबैल ढोलकी थापेवर आणि हातातील घुंगराच्या बोलावर नाव घेणाऱ्या व्यक्ती जवळ जाऊनउभा राहतो. एका मुलांचा बाप दोन मुलीचा बाप,विशिष्ट रंगाची साडी परिधान केलेली स्त्री कोणती ही ओळखण्याची कला पाहून पाहणारी जाम खुष झाले . त्या दोन भावाचे मध्ये मध्ये होणारी विनोदी संवाद यामुळे या खेळ अतिशय रंगतदार होताना दिसला . आता खेळ दुर्मिळ होत चालले असून क्वचितच असे पारंपरिकखेळाचा आनंद लुटायला मिळतात .

Комментарии

Информация по комментариям в разработке