MPSC PSI 2020 (Neha Gundre -PSI)प्रारूप मुलाखत घेताना प्रा.गोपाल दर्जी जळगांव.

Описание к видео MPSC PSI 2020 (Neha Gundre -PSI)प्रारूप मुलाखत घेताना प्रा.गोपाल दर्जी जळगांव.

महाराष्ट्रातील सर्व UPSC (Civil & Other), MPSC - राज्यसेवा, PSI,
अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा व इतर परीक्षांची प्रारूप मुलाखत तयारी प्रा.गोपाल दर्जी
जळगांव यांच्या पॅनलकडून सातत्याने होत असते. ज्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे
मार्गदर्शन हवे आहे. त्यांनी दर्जी फाऊंडेशन, दुसरा मजला ख्वॉजामिया दर्ग्यासमोर,
गणेश कॉलनी रोड मो.9423186053 येथे संपर्क करावा...

ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखत मार्गदर्शन घ्यायचे
असेल त्यांनी आपली MPSC PDF Profile - PSI किंवा राज्यसेवा किंवा
इतर बॅच वर्ष व आपल्या मोबाईल नंबरसह पाठविणे. प्रोफाईल पाठविण्यासाठी
ईमेल- [email protected] त्यानंतर 9423186053 या भ्रमणध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा.

Комментарии

Информация по комментариям в разработке