पनवेल बाजारातून आणले मासे😍| घरी येऊन आईने बनवले मुशीचे कालवण- Baby Shark Curry | Panvel, Navi Mumbai

Описание к видео पनवेल बाजारातून आणले मासे😍| घरी येऊन आईने बनवले मुशीचे कालवण- Baby Shark Curry | Panvel, Navi Mumbai

पनवेल बाजारातून आणले मासे😍| घरी येऊन आईने बनवले मुशीचे कालवण- Baby Shark Curry | Panvel, Navi Mumbai आम्ही पनवेलला आल्यावर घरी माशांचे कालवण आणि फ्राय तयार केले. पनवेलमध्ये बरेच फिश मार्केट आहेत. मी गणेश मार्केट जवळील मासळी बाजारात मासे आणायला गेलो. बाजारातून मुशी आणि बिलजा मासे विकत घेतले. मुशी मासा अतिशय चविष्ट असतो. मुशी माशाचे कालवण अप्रतिम होते. बिलजा मासे लहान असतात परंतु ते चवीला खूपच छान असतात. बोलजा सुकी आणि फ्राय मस्त बनवता येतात. आमच्या घरी बुधवारी हे जेवण तयार केले होते. आमच्या घरचा मच्छिचा हा बेत आहे. आई आणि बायको दोघींनी मिळून जेवण तयार केले. जेवण तयार झाल्यावर आम्ही सर्वजण जेवण्याला बसलो. मुशी माशाचे कालवण खूप छान झाले होते. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PanvelBajaratunAnaleMase #GhariYeunAaineBanvaleMushicheKalvan #BabySharkCurryRecipe #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.

मोबाईल Vivo V21 5G - https://amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - https://amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - https://amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- https://amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - https://amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- https://amzn.to/3Fm1oES

Комментарии

Информация по комментариям в разработке