हनुमानाचा फोटो चुकुनही येथे लावू नका, योग्य दिशा जाणून घ्या

Описание к видео हनुमानाचा फोटो चुकुनही येथे लावू नका, योग्य दिशा जाणून घ्या

ज्या घरात हनुमानाचे चित्र असते त्या घरात मंगळ, शनी, पितृ आणि भुताचे दोष नसतात. हनुमानाचे भक्त आहे तर हनुमानाचे चित्र घरात कुठे आणि कशा प्रकारे लावावे हे जाणून घेणे आवश्यक आहे. हनुमानाचे चित्र लावायचे काही नियम आहे.
#hanuman #lordhanuman #pawanputra #vastutips #vastushastra #vastuniyam #astrology #astroremedy

Комментарии

Информация по комментариям в разработке