Nivdnuk prachar Audio Clip Jahirat | निवडणूक प्रचार क्लिप ऑडिओ | Voice Over

Описание к видео Nivdnuk prachar Audio Clip Jahirat | निवडणूक प्रचार क्लिप ऑडिओ | Voice Over

बदलत्या काळानुसार निवडणूक प्रचार सुद्धा डिजिटल झाला आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या जाहिराती कडक आणि दमदार आवाजात आम्ही तयार करून देतो. आपल्या व्यवसायाच्या, निवडणुकीच्या किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाच्या डिजिटल ऑडिओ जाहिरातीसाठी संपर्क करा आणि क्षणार्धात तुमचा संदेश लाखों लोकांपर्यंत पोहचवा..अन तेही अगदी स्वसतात !

नव्या जमाण्याच्या डिजिटल माध्यमातून जाहीरात केल्यास कमी खर्चात लाखों ग्रहांपर्यंत पोहचता येते. जाहीरात पत्रक छापणे व वाटप करणे हे अत्यंत खर्चीक काम असून यात वेळ,पैसा आणि कष्ट करावे लागतात ..तर दुसरीकडे डिजिटल प्रचार केल्याने आपला पैसा, वेळ आणि कष्ट वाचते शिवाय एकदा केलेली जाहीरात पुन्हा पुन्हा वापरता येते..

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व वाडी वस्तीवर विविध कार्यक्रमाच्या, निवडणुकीच्या ,व्यवसायाच्या ऑडिओ जाहिराती आम्ही तयार करून दिलेल्या आहेत. नमूना जाहिरातीसाठी आमच्या चॅनेलवरच्या इतर जाहिराती पहा व आजच संपर्क करा. संपर्क करा : राजेंद्र भोसले मोबा न : ९८ ९० ४३ ४७ ७२

निवडणूक जाहिरात ऑडिओ, व्यवसाय ऑडिओ जाहिराती ,कार्यक्रम उद्घाटन ऑडिओ ,वास्तुशांति कार्यक्रम ऑडिओ ,घोषणा ऑडिओ
जाहिरसभा आव्हान ऑडिओ, हरिनाम सप्ताह ऑडिओ ,कीर्तने प्रचार ऑडिओ ,विवाह निमंत्रण ऑडिओ ,वाढदिवस ऑडिओ ,
हॉस्पिटल ऑडिओ जाहीरात ,कपड दुकान ऑडिओ जाहीरात

#निवडणूकजाहिरातऑडिओ
#व्यवसायऑडिओजाहिराती
#कार्यक्रमउद्घाटनऑडिओ
#वास्तुशांतिकार्यक्रमऑडिओ
#घोषणाऑडिओ
#जाहिरसभाआव्हानऑडिओ
#हरिनामसप्ताहऑडिओ
#कीर्तनेप्रचारऑडिओ
#विवाहनिमंत्रणऑडिओ
#वाढदिवसऑडिओ
#हॉस्पिटलऑडिओजाहीरात
#कपडदुकानऑडिओजाहीरात

Комментарии

Информация по комментариям в разработке