लॉंग टूरला जात असाल तर असा झटपट आणि टिकाऊ बोंबीलचा ठेचा नक्की बनवा | Tasty Bombilcha Thecha

Описание к видео लॉंग टूरला जात असाल तर असा झटपट आणि टिकाऊ बोंबीलचा ठेचा नक्की बनवा | Tasty Bombilcha Thecha

How To Make Bombil Thecha | Bombilcha Kharda | Bombil Recipe | Easy & Simple Recipe By Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

साहित्य - २०/२५ सुके बोंबील, १५/२० लसूण पाकळ्या, ½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, ८\९ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, ८/९ काळीमिरी दाणे, तळण्याकरिता ८/९ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम सर्व बोंबीलचे तोंड, शेपटीकडील भाग, पर हे सर्व काढून घ्यावे. आता बोंबील गॅसवर मंद आचेवर भुजुन घ्यावे. भुजुन झाल्यावर साध्या पाण्यातून एकदा काढून घ्यावे. आता बोंबील पाट्यावर ठेचून घ्यावेत. बोंबील ठेचून झाल्यावर लसूण, मिरची, काळीमीरी, कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार घालून पाट्यावर वाटण वाटून घ्यावे. तयार वाटण बोंबीलवर घालून त्यासोबत घरगुती लाल मसाला आणि हळद घालावी व सर्व साहित्य ठेचलेल्या बोंबीलवर हलके चोळून घ्यावे. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बोंबील कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यावे. तयार बोंबीलचा ठेचा १०/१५ दिवस सहज खाऊ शकता.

#bombilrecipe #bombilchutney #bombilthecha

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке