विद्यापीठाच्या जमिनी बळकवण्यासाठीच विद्यापीठ सुधारणा विधेयक घाईने पारित!

Описание к видео विद्यापीठाच्या जमिनी बळकवण्यासाठीच विद्यापीठ सुधारणा विधेयक घाईने पारित!

विद्यापीठाच्या जमिनी बळकवण्यासाठीच विद्यापीठ सुधारणा विधेयक घाईने पारित!
As the #WinterSession2021 ends, interacting with media at Vidhan Bhavan.
| 28th December 2021

0:00- महाराष्ट्राच्या लोकशाहीचा काळा दिवस
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट महाविकास आघाडीचे सरकार. विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक, चुकीच्या पद्धतीने चर्चा न करता विद्यापीठ विधेयक मंजूर करुन घेण्याचे महाविकास आघाडीचे पाप. यामध्ये विधीमंडळाचे सचिवालयही सामील हे दुर्दैव. राज्य सरकारला विद्यापीठांना आपले शासकीय महामंडळ बनवायचे आहे. नवीन विद्यापीठ कायद्यात मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबीमध्ये ढवळाढवळ करण्याचे अधिकार नव्हते. 2016 साली संयुक्त समितीने जो कायदा केला त्यातही विद्यापीठांना राजकरणापासून दूर ठेवले. सध्याच्या उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांनी स्वत:ला प्रकुलपती घोषित केले आणि स्वत:कडे कुलपतींचे सगळे अधिकार घेतले. विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार हा विद्यापीठाच्या जमीनी बळकावण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न. सगळ्या प्राधिकरणावर राज्य सरकारची सरशी कसे होईल असा प्रयत्न. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पूर्ण विरोधात हे विधेयक. देशामध्ये कुलगुरु निवडीचा कायदा बदलला जातो. विद्यापीठे स्वायत्त होतात परंतु महाराष्ट्रात प्रतिगामी पध्दतीने संपूर्ण विद्यापीठावर कब्जा. विद्यापीठाच्या खरेदीपासून कोणत्या अभ्यासाला परवानगी द्यायची याचा अधिकार राज्य सरकारने स्वत:कडे घेतला. भाजपा विरोध करत आहेत म्हणून त्यांनी चर्चा होऊ दिली नाही.

4:14 - विद्यापीठ विधेयकाविरुद्ध आंदोलन
भाजपा सर्व फोरमवर या विरोधातील लढाई लढणार. संविधान विरोधी विधेयक राज्य सरकारने थांबवले पाहिजे. राज्यपालांपासून ते न्यायालयापर्यंत सर्वत्र न्याय मागणार. नव्या वर्षात महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठात भाजपा आणि भाजयुमो आंदोलन करणार. जोवर तरतूदी पूर्ववत होणार नाहीत तोवर आंदोलन सुरु ठेवणार. हा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विसरला जाणार नाही.

8:25 - जमिनी बळकवण्यासाठीच हे विद्यापीठ विधेयक
जमिनी बळकावणे ही शंका आहेच परंतु भविष्यात जसे परीक्षांमध्ये घोटाळे झाले तसे घोटाळे होऊन डिग्री विकल्या गेल्या तरीदेखील आश्चर्य वाटणार नाही. कारण आता मंत्र्यांनी ॲकेडमीक निर्णय देखील आपल्या हातात घेतले आहेत. मंत्री आता कुलगुरूंपेक्षा जास्त आणि शिक्षण तज्ज्ञांपेक्षा जास्त ॲकेडमीक समजणारे झालेले आहेत.

09:04 – महाराष्ट्र की विधानसभा का काला दिन
महाराष्ट्र में ‘University Act Bill’ को बिना किसी चर्चा के मंजूर किया गया। एक प्रकार से लोकतंत्र की हत्या की गई है। सभी का प्रयास ये होता है कि विश्वविद्यालय का शिक्षण राजनीति से दूर रखा जाये परंतु इस बिल के कारण अब विश्वविद्यालय राजनीति से जुड़ जाएँगे। महाराष्ट्र के विश्वविद्यालय का इस्तेमाल सरकारी महामंडल के रूप में किया जाएगा।

10:51 – जनता और हाईकोर्ट में करेंगे अपील
विधानसभा में भले ही लोकतंत्र की हत्या हुई हो पर हाईकोर्ट का रास्ता खुला हुआ है। जनवरी में महाराष्ट्र के सभी विश्वविद्यालय में भाजपा आंदोलन करेगी।

11:33 - माविआ सरकार अल्पमत में है
सरकार के ही विधायकों में इस सरकार के प्रति गुस्सा है। इसलिए अध्यक्ष के चुनाव को टाला गया।


12:36 - बहुमत असतानाही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली नाही.
या राज्य सरकारकडे अल्प मत. सभागृहामध्ये त्यांचेच आमदार त्यांना शिव्या देऊन बाहेर गेले. आज जर वोटिंग झाले असते तर ते हरले असते या भीतीने त्यांनी ते पारित केले आहे. राज्य सरकारच्या या तरतुदी संविधानसंमत वाटत नसल्याने संविधान तज्ज्ञांचे मत घेत आहे, "मी संविधानाचा रक्षणकर्ता आहे" असे माननीय राज्यपालांनी राज्य सरकारला कळवले. गुप्त मतदान करून देखील भीतीपोटी या राज्य सरकारला अध्यक्ष पदाची निवडणूक घेता आली नाही.

#WinterSession #Mumbai #Maharashtra
#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / devendra.fadnavis  
► Follow us on Twitter:   / dev_fadnavis  
► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis  

Комментарии

Информация по комментариям в разработке