शनी देव कधी त्रास देतो | श्रीगुरु राऊत बाबा यांचे नविन अप्रतिम गोड चिंतन अवश्य ऐका |

Описание к видео शनी देव कधी त्रास देतो | श्रीगुरु राऊत बाबा यांचे नविन अप्रतिम गोड चिंतन अवश्य ऐका |

शनी देव कधी त्रास देतो | श्रीगुरु राऊत बाबा यांचे नविन अप्रतिम गोड चिंतन अवश्य ऐका |

।। राम कृष्ण हरि ।। 🚩🚩🚩🚩

चातुर्मासातील गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबांच्या अमृतवाणीतील गोड चिंतन ऐकण्यासाठी आमचे तुकोबाराय गाथामृत हे चैनलं सबस्क्राईब करा...

श्री संत तुकाराम महाराज गाथा
अभंग ८१७

म्हणसी नाहीं रे संचित ।
न करीं न करीं ऐसी मात ॥१॥

लाहो घेई हरीनामाचा ।
जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥

गळां पडेल यमफांसी ।
मग कैंचा हरी म्हणसी ॥२॥

पुरलासाठी देहाडा ।
ऐसें न म्हणें न म्हणें मूढा ॥३॥

नरदेह दुबळा ।
ऐसें न म्हणें रे चांडाळा ॥४॥

तुका म्हणे सांगों किती ।
सेखी तोंडीं पडेल माती ॥५॥


रोज नवीन नवीन कीर्तन, चाली, भजन, प्रवचन ऐकण्यासाठी तुकोबाराय गाथामृत हे चैनलं सबस्क्राईब करा
.
.
.
.
.
.
.
.
राम कृष्ण हरि


#किर्तन #प्रवचन #चाली #भजन
#kirtan #bhajan #tukarammaharaj

Комментарии

Информация по комментариям в разработке