Abeer Gulal (मंजुषा कुलकर्णी पाटील ) Marathi Classical

Описание к видео Abeer Gulal (मंजुषा कुलकर्णी पाटील ) Marathi Classical

रचना - संत चोखामेळा
स्वर - मंजुषा कुलकर्णी पाटील

अबीर गुलाल उधळीत रंग।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥

उंबरठ्यासी कैसे शिऊ आम्ही जातिहीन|
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन|
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग॥

वाळवंटी गावू आह्मी वाळवंटी नाचू।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ।
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निसंग॥

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥

Video Is Shoot And Edited By Vandana Digital Art
Organized by VANRAI PRATISHTHAN (DOMBIVLI)

Комментарии

Информация по комментариям в разработке