नवरात्रीत असे कुमारिका पूजन करून भरपूर पुण्य मिळवून घ्या, कन्यापुजन कसे, कधी करावे? संपूर्ण माहिती

Описание к видео नवरात्रीत असे कुमारिका पूजन करून भरपूर पुण्य मिळवून घ्या, कन्यापुजन कसे, कधी करावे? संपूर्ण माहिती

नवरात्रीमध्ये मुलींचे (कुमारिका) पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची प्रथा आहे. मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप मानण्यात आले आहे. नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की, महिला पूजनीय असून यांचा नेहमी सन्मान करावा.

देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)

#guruparivar #swamisamarth #navratri #navratri2024 #नवरात्री #navratra #kanyapujan #kanyapuja #kanyapoojan #kanyapujanvidhi #कन्यापूजन

Комментарии

Информация по комментариям в разработке