चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 35 | Ft. Prachi Shevgaonkar

Описание к видео चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 35 | Ft. Prachi Shevgaonkar

प्राची शेवगावकरने आज जगातील सर्वात मोठी समस्या म्हणजे, पर्यावरणाची होणारी हानी हे ओळखलं. ही हानी टाळण्यासाठी सामान्य माणूस घरबसल्या काय काय करू शकतो हे सांगणारं " Cool The Globe" नावाचं ॲप तिने निर्माण केलं आहे. हे ॲप आज ११० देशात ५०,००० पेक्षा अधीक लोकं वापरत आहेत. या ॲपमध्ये आपल्या दैनंदिन कृतीतून आपण climate change ला कशी मदत करू शकू याचे जवळपास १०० सोपे मार्ग सांगितले आहेत.
भेटूया प्राचीला "चाकोरी बाहेरील चारचौघी" ह्या कार्यक्रमात शनिवारी २४ फेब्रुवारीला.

After identifying that the biggest problem facing the world today is climate change, Prachi Shevgaonkar created an app called "Cool the Globe" which tells the average person, what they can do in their day-to-day life to limit this damage to the environment. Today, the app is used by more than 50,000 people in over 110 countries.
Let's meet Prachi to hear her experiences on Sat, Feb 24, in the episode 'Chakori Baheril Charchowghi', on YouTube.

#PrachiShevgaonkar
#MedhaJambotkar
#ClimateChange
#ChakoriBaherilCharchowghi
#CoolTheGlobe
#MarathiWomen
#ChangeMaker

Комментарии

Информация по комментариям в разработке