Changing Food Habits and Health Problems / VD Suvinay Damle / बदललेली जीवनशैली आहार आणि आयुर्वेद

Описание к видео Changing Food Habits and Health Problems / VD Suvinay Damle / बदललेली जीवनशैली आहार आणि आयुर्वेद

This is vaidya suvinay damle video, Vaidya Suvinay Damle will explain to you about changing food habits and health problems.
बदललेला आहार आणि जीवनशैली यामुळे मानवी आरोग्यावर होणारा परिणाम जाणून घ्या - वैद्य सुविनय दामले.

#ArogyaRahasya #foodhabits #vaidyasuvinaydamle​ #aayurveda #dietplan #healthandfitness #damleguruji​ #drdamle​ #coconutoil​ #healthinoil​ #healthtips

In the name of lifestyle we all Indians have forgotten our traditional food habits and because of that nowadays health problems are raising.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आज आपण मूळ भारतीय आहार, भारतीय जीवनशैली, भारतीय आयुर्वेदात सांगितलेले दिनचर्या, ऋतुचर्या हे सर्व जवळ जवळ विसरून गेलो आहोत. पण त्यामुळे आपण म्हणजे भारतीय लोकांवर त्याचे काय परिणाम दिसून येतात हे जाणून घेऊया. इतकाच नव्हे तर पुन्हा सुंदर निरोगी आणि निरामय आयुष्य कसे जगता येईल हे हि जाणून घेऊया.

►Subscribe to watch more videos:    / arogyarahasya  

► Follow us on Facebook:   / suvinaydamle  

दामले प्रकाशन कुडाळ, सिंधुदुर्ग, प्रकाशित. वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.

ArogyaRahasya is a Marathi YouTube Channel where Vaidya Suvinay Damle will provide you full information on human health through the Ayurveda perspective. Vaidya Suvinay Damle is a well-known Ayurveda Expert in Kudal, Maharashtra. He is now an Invited member of the Ayurveda Vyaspeeth Group. Limca's book also awarded him for ethical medical practice, Recently he is being titled a Guru of Bhartiya Ayurved.

वैद्य सुविनय दामले एक सुप्रसिद्ध वैद्य असून त्यांचे चिकित्सालय कुडाळ येथे आहे.
वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेद व्यासपीठ चे उपाध्यक्ष होते, सध्या निमंत्रित सदस्य आहेत. गेली 25 वर्षे वस्तु विनिमय पध्दतीने रूग्णांवर आयुर्वेदिक उपचार करण्याच्या उपक्रमाची स्वतःहून "लिमका बुक आँफ रेकाँर्ड" ने नोंदवून घेतलेले आहे, तसेच त्यांना आयुष मंत्रालयाने ही त्यांच्या कार्याबद्दल गौरविले आहे.नुकतेच त्यांना भारतीय आयुर्वेदाचे गुरु अशी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांना राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित यांच्या सोबत कार्य करण्याचीही संधी मिळाली.
आज त्यांनी लिहिलेल्या आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच त्यांच्या भगिनी सौ विनया लोंढे यांनी लिहिलेल्या अजीर्ण मंजिरी या पुस्तकांना लिमका बुक ने सन्मानित केले आहे.
या ठिकाणी आपल्याला वैद्य सुविनय दामले लिखित सर्व साहित्य उपलब्ध होईल.

आवडल्यास नक्की लाईक, कमेन्ट, शेयर करा आणि आपल्या प्रियजनांना देखील निरामय आयुष्याच्या सुंदर वाटेवर घेऊन चला.

Комментарии

Информация по комментариям в разработке