Cycle Atta Chakki Jugaad : Jalna Inventor ने सायकल गिरणी कशी तयार केली? BBC News Marathi

Описание к видео Cycle Atta Chakki Jugaad : Jalna Inventor ने सायकल गिरणी कशी तयार केली? BBC News Marathi

#bbcmarathi #Innovation #Jugaad #FlourMill

जालना जिल्ह्यातल्या श्रीपत धामनगावचे शेतकरी सुनील शिंदे यांना पायडलवर चालणारी पिठाची गिरणी बनवली आहे.

लाईटची कोणतीही आवश्यकता नसताना कमी मेहनतीत जुन्या पद्धतीचं घरच्या जात्यावरचं दळण मिळणं, हे या यंत्राच्या मदतीने शक्य झालं.

4 वर्षं आवश्यक ते बदल करुन सुनील यांनी ही गिरणी आता विकण्यास सुरुवात केलीय. पाहा ही सायकल गिरणी कशी काम करते?

रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
शूट - अमोल लंगर
एडिटिंग - निलेश भोसले

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке