Muslim मतांमुळं MVA ने किती जागा जिंकल्या?| Uddhav Thackeray | Sharad Pawar | Devendra Fadnavis

Описание к видео Muslim मतांमुळं MVA ने किती जागा जिंकल्या?| Uddhav Thackeray | Sharad Pawar | Devendra Fadnavis

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#UddhavThackeray #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharashtraLokSabha024

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव करत तब्बल ३० जागांवर विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेसने अनेक मुस्लीम बहुल लोकसभा जागांवर बाजी मारली. परिणामी आता भाजपने मुस्लीम मतांमुळंच ठाकरे, पवारांचा विजय झाल्याचा आरोप करण्यास सुरुवात केलीय.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке