Live : Eknath Shinde यांच्या ठाण्यात भाजप अस्वस्थ?| Thane News | Ganesh Naik | Manda Mhatre

Описание к видео Live : Eknath Shinde यांच्या ठाण्यात भाजप अस्वस्थ?| Thane News | Ganesh Naik | Manda Mhatre

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#Thane #EknathShinde #GaneshNaik
गणित विधानसभेचं या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त आमच्या विशेष सिरीजमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आज आपण ठाणे या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभांचं गणित समजून घेणार आहोत. भाजपच्या दाव्यानंतरही जागावाटपात ठाणं आपल्याकडे राखून आणि सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नरेश म्हस्केंनी आघाडी घेतल्याने ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा कॉन्फीडन्स वाढलाय. ठाणे हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, मात्र भाजपकडून हे ठाणे शिवसेनेकडे आलेलं हे विसरून चालणार नाही, खरतर हे भाजपही विसरलेली नाही. ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख राहिलेल्या आनंद दिघेंनी ठाण्यात शिवसेनेची ताकद वाढते आणि कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत भाजपकडून ठाणं शिवसेनेकडे आणलं. तेव्हा लहान भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपनेही ते मान्य केलं, पण आता परिस्थिती बदलली आहे. भाजप मोठा भाऊ झाला आणि शिंदेंच्या शिवसेनेनंही ते मान्यही केलंय. अशात २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही ठाणं आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न भाजपने केला पण इमोशनल कार्ड खेळत का होईना शिंदेंनी ठाणं आपल्याकडे राखलं आणि जिंकलंही.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке