कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम😍❤️ | चहा पाणी Program | Roshan Pawar Vlogs

Описание к видео कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम😍❤️ | चहा पाणी Program | Roshan Pawar Vlogs

KOKAN | कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम |roshan pawar vlogs videos | kokanatil lagn
#kokan #cahapaniprogram #roshanpawarvlogs

आपण नेहमीच लग्नसमारंभ, सोहळे (Marathi Lagna Sohala) यांना लहानपणापासून जात असतो. लग्नातील जोडपे, लग्नात देण्यात येणारी सात वचने (Lagnache 7 Vachan In Marathi), विधी हे सगळे शब्द आपल्या कानावर जातातच. आपला मित्रपरिवार, कुटुंब एकत्र येते आणि हीच आपल्यासाठी पर्वणी असते. पण लग्न म्हणजे फक्त लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश देणे नव्हे. यात लग्न कुंडली बघण्यापासून ते विदाई पर्यंत प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. लग्न म्हणजे
नक्की काय आणि याचे विधी काय असतात, लग्न कुंडली कशी पहिली जाते हे कधी ना कधीतरी आपल्याला जाणून घ्यायला हवे. कोणाच्याही लग्नात गेल्यानंतर आपल्याला पूर्ण विधी पाहायला मिळत नाहीत. आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नाआधीपासून अनेक विधी (Lagna Vidhi Marathi) असतात आणि त्याचीच संपूर्ण माहिती आम्ही या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला हिंदू लग्न विधी समारंभ नक्की कसा असतो, विवाह विधी (Marathi Lagna Vidhi) काय असतात, लग्नाचे रूखवत (Marathi Lagna Rukhwat) म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हा विडिओ पाहायला हवा.
#kokan
विडिओ कसा वाटला comment करून नक्की सांगा.🗨️
विडिओ ला जास्तीत जास्त share करा.➡️
आणी subcribe करून All बटण दाबायला विसरू नका.🔔
.
.
.
.
SOCIAL MEDIA द्वारे माझ्याशी connect राहण्यासाठी 👇

इंस्टाग्राम :
https://www.instagram.com/reel/CvhZz2...

फेसबुक :
  / pawar.roshan.12  

Комментарии

Информация по комментариям в разработке