Dindayal Upadhyay swayam Yojana for dhangar students|Maharashtr

Описание к видео Dindayal Upadhyay swayam Yojana for dhangar students|Maharashtr

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी व जेवणासाठी ओबीसी कल्याण विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ६० हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेच्या धरतीवर ही योजना चालू केलेली आहे व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केले नसल्यामुळे हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे त्यासाठी त्या त्या जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या इतर मागास प्रवर्ग विभागामध्ये चौकशी करावी तसेच college मार्फत अर्ज करावा

🔰for business enquiry:

[email protected]

🔰Facebook:

  / shukleshwar..  .

🔰Telegram channel:

https://t.me/dhangarsamajvikas


@dhangar samaj reservation
@chhagan bhujbal
@marathi news
@marathi news live
@ram mandir ayodhya
@marathi news video
@tv9 marathi breaking news
@abp maza marathi live
@tv9 marathi live
@mumbai pune news
@uddhav thackeray
@manoj jarange patil sabha today live
@batmya marathi live today
@marathi batmya live
@maratha reservation
@thackeray vs shinde
@ajit pawar vs sharad pawar
@marathi batmya video
@marathi batmya,maratha vs obc
@abp majha live
@tv9 marathi live video
#धनगर
#धनगर_समाज
#hostel
#महाराष्ट्र
#obcreservation #dhangarreservation #dhangarsamaj #dhangar #dhangararakshan
#hostellife #government2024-25

Комментарии

Информация по комментариям в разработке