पालक भात / उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी पालक भात मोठेच काय मुलं पण आवडीने खातील /

Описание к видео पालक भात / उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी पालक भात मोठेच काय मुलं पण आवडीने खातील /

पालक भात - तेच ते भाताचे प्रकार बनवुन कंटाळा आला, मसाले भात खाऊन बोअर झाला तर बनवा पालक भात चविष्ट चमचमीत कमी साहित्यात

Ingredients / साहित्य

Rice / तांदूळ 2 cups
Salt / मीठ

Spinach / पालक 15-20 leaves / पाने
Sweetcorn / स्वीट कॉर्न cup
Green chillies / हिरव्या मिरच्या 2
Mint leaves / पुदिना पाने 1/2 cup
Fresh corriender / कोथिंबीर 1/2 cup
Ginger / आले 1 inch
Oil / तेल 2 tbsp
Cummin / जीरा 1 tsp
Finely chopped garlic / चिरलेला लसूण 1 tsp
Salt / मीठ
Turmeric / हळद 1/4 tsp
Red chilly powder / लाल मिरची पावडर 1 tsp
Garam masala powder / गरम मसाला पावडर 1 tsp

#पालकभात #रात्रीच्याजेवणासाठीपौष्टिकपालकभात
#palakbhatrecipemarathi
#पालकभात
#spinacgricehealthydinner
#perfectonepotmealfordinner
#spinachhealthyrecipe
#spinachbhat
#saritaskitchen
#saritashome

Комментарии

Информация по комментариям в разработке