उकड काढण्याची सोप्पी पद्धत | उकडीचे मोदक| तांदळाचे पीठ न वापरता फक्त 1कप तांदूळाचे उकडीचे मोदक

Описание к видео उकड काढण्याची सोप्पी पद्धत | उकडीचे मोदक| तांदळाचे पीठ न वापरता फक्त 1कप तांदूळाचे उकडीचे मोदक

साहित्य व प्रमाण
एक कप इंद्रायणी तांदूळ
एक कप पाणी
एक कप ओल्या नारळ
एक कप गुळ
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
एक चमचा खसखस
दोन चमचे साजूक तूप
चवीपुरतं मीठ
#indianfoodrecipes #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes
#ukdichemodak #modak #ganpatispecial
#ukadichemodak
#withoutriceflourukdichemodak
#tandulacheukadichemodak
#saritaskitchen
#ganpatispecil
#ganpatichaturthi #ganeshchaturthispecilmodak
#Ukdichemodakbypriyaskitchen

Комментарии

Информация по комментариям в разработке