दिवाळी लक्ष्मी पूजन 2022 || Diwali Laxmi Poojan by Phadke Guruji

Описание к видео दिवाळी लक्ष्मी पूजन 2022 || Diwali Laxmi Poojan by Phadke Guruji

आपणा सर्वांना दीपावलीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा !!

Check out the Thumbnail Art Customized by Mihika Phadke
Channel :-    / @snowflakedigitalstudio  
‪@snowflakedigitalstudio‬

लक्ष्मी पूजनाची यथासांग पूजा वेदमूर्ती जयंत फडके गुरुजी यांच्याकडून.

GPay :- 9822878146

पूजा साहित्य :-
१ हळद
२ कुंकू
३ रांगोळी
४ अष्टगंध, गुलाल , बुक्का.
५ विड्याची पाने १५.
६ खारीक ५, बदाम बी ५, खोबरे ५.
७ पांढरी मोठी सुपारी १०.
८ गुळाचा खडा १.
९ गंध, अक्षता, निरंजन, उदबत्ती, फुले, दुर्वांच्या जुड्या २.
१० पळी भांडं, ताम्हण, तांब्याभरून पाणी.
११ साळीच्या लाह्या, धने, जिरे, बत्तासे, फळे, तुळस, समई, तेल वात, फुलवात(तूपवात).
१२ नैवेद्य :- पेढे किंवा घरातील दिवाळीचा फराळ.

For Contact :- Phadke Guruji
No. :- 9822878146
Mail id:- [email protected]

Like Share & Subscribe.

Комментарии

Информация по комментариям в разработке