परत परत ऐकावे वाटेल असं तुकडोजी महाराज भजन मनी बोधवितो सुख शोधवितो ध्वनी मंजुळ गुरुदेवाचा

Описание к видео परत परत ऐकावे वाटेल असं तुकडोजी महाराज भजन मनी बोधवितो सुख शोधवितो ध्वनी मंजुळ गुरुदेवाचा

संस्कृती गावाकडची प्रस्तुत

भजन :- मनी बोधवितो सुख शोधवीतो ध्वनी मंजुळ गुरुदेवाचा

Featured By :-

गायक व हार्मोनियम वादक:- कार्तिक मसराम
तबला वादक :- अनिकेत गेडाम
खंजिरी वादक :- उमेश ऊरकुडे
व्हिडिओ :- निकेश आरेकर

Lyrics :-

मनी बोधवितो, सुख शोधवितो ।
ध्वनी मंजुळ गुरुदेवाचा ।
घे ठाव अखिल हृदयाचा ।।धृ0।।

निर्मल ही प्रार्थना-अर्थना ।
होत जीवा सुखदायी ।
अनेक देवा एक करोनी ।
भ्रम हा नाशी मनाचा ।। घे ठाव0।।१।।

समुदायाला स्थीर करोनी ।
चित्त  मोहवी  त्यांचे ।
पतंग जैसा ज्योति झडप घे ।
दिसे भाव जनतेचा ।। घे ठाव0।।२।।

एक स्वराने गाती-नमविती,
शीर नप्र-भावाने ।
वाटे भू-वैकुंठ योजिले ।
स्वर्ग गमे जीवनाचा ।। घे ठाव0।।३।।

सर्व अम्ही सर्वांकरिता ही ।
ज्ञानज्योति दे हाती ।
तुकड्यादास म्हणे मी रंगलो ।
घेऊनी पाठ तयाचा।। घे ठाव0।।४।।



Copyright Disclaimer :-

Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.


Your Search :-

Kartik Masram
Tukdoji Maharaj Bhajan
Tukdoji Maharaj Abhang
Tukdoji Bhajan
Ajit kadkade Bhajan
Ganesh Chaturthi Song
Ganpati Song
Mani Bodhvito Sukh Shodhvito Dhwani Manjul Gurudevacha,
सकाळची भक्तीगीते
मराठी भक्तीगीते
भजन
#अभंग


व्हिडीओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा मंडळी
🙏जय गुरुदेव 🙏
🙏Thanks For Watching My Video🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке