खादाड VLOG - Pune Food Festival खाऊगल्ली - Unlimited खादाडगिरी

Описание к видео खादाड VLOG - Pune Food Festival खाऊगल्ली - Unlimited खादाडगिरी

नमस्कार मंडळी,
पुण्यात झालेल्या सकाळ फूड फेस्टिवल खाऊगल्लीत आम्ही स्ट्रीट फूड ट्राय केलं. या VLOG मध्ये आम्ही मटकी भेळ, चिकन रोल, चीज बटर बर्गर, गरमागरम फुटाणे, रबडी जिलबी, सांभा भेळ, ड्रायफ्रूट बर्फी आणि ड्रायफ्रूट चे चॉकलेट, आणि शेवटी ही सगळी खादाडगिरी झाल्यावर आम्ही मस्त गारेगार ताक प्यायलं...
ही खादाडगिरी अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा...

📍Sakal Food Festival, खाऊगल्ली, पुणे

व्हिडिओ आवडल्यास लाईक बटण दाबा
आवडत नसेल तर नापसंत करा
आपल्या मित्रांसह सामायिक करा
___________________________
नवीन किडेबाज टी-शर्ट
https://kidebaj.com

आमदार टी-शर्ट
https://kidebaj.com/products/aamdaar-...

खादाड टी-शर्ट
https://kidebaj.com/products/khadad-t...

मिसळ प्रेमी टी-शर्ट
https://kidebaj.com/products/misal-pr...
_________________________________________________________________
कलाकार : अमोघ वैद्य, मानसी दांडेकर

चलचित्रण : प्रशांत दांडेकर

संपादन: राहुल पाटील, विशाल सरकटे

संकल्पना : प्रशांत दांडेकर

मुखचित्र : अनुया देशपांडे
_________________________________________________________________
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
   / @khadadkide  

फेसबूक
  / khadadkide  

इंस्टाग्राम
  / khadadkide  
_________________________________________________________________
आमचे इतर चॅनेल -
   / @marathikida  

वैचारिक किडा
   / @vaicharikkida  

#youtube #food #foodvlog #narayanpeth #pune #khadadkide #sakalfoodfestival

Комментарии

Информация по комментариям в разработке