Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft. Jitendra Joshi & Shakuntala Joshi |

Описание к видео Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft. Jitendra Joshi & Shakuntala Joshi |

A little spice, a little sugar and lots of unconditional support, that's what the recipe of a mother's love looks like. Our beloved Jitendra Joshi and his mother, Shakuntala Joshi, are all set to explore the kingdom of the kitchen as they embark on this culinary journey. Watch them unveil their unique bond as they prepare some equally unique dishes.
For more such content, subscribe to #Bha2Pa.

Recipes -
खोवा रोटी
साहित्य -
गव्हाचे पीठ
मीठ
ओवा
हळद
तूप/तेल
कढवलेल्या तुपाचं पाणी

कृती -
सर्वप्रथम गव्हाच्या पिठात मीठ, ओवा, हळद, तूप आणि तुपाचे पाणी (नसल्यास साधे पाणी) घालून घट्ट गोळा मळून घ्यावा. त्यातून एक मोठा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटून तव्यावर टाकावी. गॅस मंद आचेवर ठेवून रोटीला वरून अंगठा आणि पहिल्या बोटाने गोलाकारात खवले पाडावे. खालच्या बाजूने लालसर होईपर्यंत रोटी भाजून घ्यावी. त्यानंतर तवा काढून रोटी दुसऱ्या बाजूने थेट मंद आचेवर भाजावी. पूर्णपणे भाजल्यावर त्यावर तूप टाकून सर्व्ह करावी.

आमटी
साहित्य -
तुरीची डाळ
चणाडाळ
छिलटा मूग डाळ
मसूर डाळ
मटकीची डाळ
उडीद डाळ
हळद
कांदा
टोमॅटो
लसूण
पाणी
मीठ
कढीपत्ता
कोथिंबीर

कृती -
सर्व डाळी पाण्यात तासभर भिजवून घ्याव्या. कुकरमध्ये पाणी घालून त्यात भिजवलेल्या डाळी, हळद, कांदा, टोमॅटो, ठेचलेला लसूण हे सर्व घालावे व कुकरच्या चार शिट्ट्या होऊ द्याव्या. त्यानंतर डाळ घोटून घ्यावी. कढईत तेल टाकून त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची पावडर, धणे पावडर परतून त्यात पाणी आणि शिजवलेली डाळ घालावी व त्यात वरून थोडा गरम मसाला, मीठ, कोथिंबीर घालून उकळी येऊ द्यावी.

राब/ राबडी

साहित्य -
ताक
ज्वारीचं पीठ
मीठ
जिरे पावडर

कृती -
पातेल्यात पावकिलो दह्याच्या ताकात चमचाभर ज्वारीचं पीठ टाकून एकजीव करावे आणि मध्यम आचेवर ठेवावे. त्यात मीठ आणि जिरे पावडर घालून उकळी येईपर्यंत चमच्याने हलवत राहावे. घट्ट होत असल्यास मध्ये ताक किंवा पाणी घालून पातळ करावे व उकळी आल्यावर गरम
किंवा थंड झाल्यावर सर्व्ह करावे.

Visit https://bhadipa.com/ for more videos and events!
Follow us on :
  / bhadipa  
  / bhadipa  
  / bha2pa  

For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
   / bharatiyadigitalparty  

Credits
Featuring :
Shakuntala Joshi
Jitendra Joshi

Directed by: Abhay Raut
Cinematographer: Aditya Divekar, Ankush Kulal
Creative Producer: Paula McGlynn
Editor: Tanwee Paranjpe
Sound: Malay Vadalkar
Production: Prajakta Salbarde
Production Assistant:
Social media team: Aniket Jadhav, Pooja Parab, Tanvi Kulkarni, Richa Jawalekar
Creatives: Prajakta Newalkar
Transport: Shubh Tours and Travels- Mahadev Koli
Subtitles: Madhura Bal

Комментарии

Информация по комментариям в разработке