Dr Manmohan Singh यांच्या स्मारकासाठी Mallikarjun Kharge यांचं Modi सरकारला पत्र, वाद का वाढला?

Описание к видео Dr Manmohan Singh यांच्या स्मारकासाठी Mallikarjun Kharge यांचं Modi सरकारला पत्र, वाद का वाढला?

#bbcmarathi #manmohansingh #drmanmohansingh #mallikarjunkharge #congress
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबर रोजी निधन झालं. त्यांच्यावर 28 डिसेंबवर रोजी दिल्लीतील निगमबोध घाट घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत सरकारनं त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून वादाला सुरुवात झालीय.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке