या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7विहिरी आणि नदी,सह्याद्रीच्या कुशीतलं गाव

Описание к видео या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7विहिरी आणि नदी,सह्याद्रीच्या कुशीतलं गाव

या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7 विहिरी आणि नदी सह्याद्रीच्या कुशीतलं गाव
कोकणात अनेक प्रथा परंपरा आजही अगदी जाणीवपूर्वक जपल्या जातात . दाभीळ गाव सावंतवाडी मध्ये येत जिल्हा सिंधुदुर्ग .
या गावाबद्दल खूप ठिकाणी बोललं जातं ,पोस्ट केलं जातं , चर्चेत असणार गाव . चर्चा याची की या गावात विहिरी नाहीत . अस का गावात विहिरी नाहीत तर मग पाण्याची सोय कशी . हे सर्व प्रश्न सर्वांना पडायचे आणि ते मला देखील पडले . गावात विहिरी नाही पण जंगलात गावापासून सुमारे 3,4 किलोमीटर वर 7 बाव(विहिरी) आहेत. कातळात कोरलेल्या विहिरी आणि तिकडे एक छोटी नदी देखील आहे आणि याच विहिरीचं पाणी त्या गावातील लोक वापरतात . आश्चर्यची गोष्ट ही की नदी बाजूला आहे तरी विहिरींना पाणी नाही मिळत . आणि पाणी मिळालं तरी ते राहत नाही लगेच गायब होत किंव्हा हे पण सांगतात गावातील लोक की त्या पाण्यात किडे पडतात .
हे सर्व मला पाहायचं होत म्हणून मग मी ठरवलं की आपण तिकडे जायचं आणि ते सर्व बघायचं . जंगलातून प्रवास करत त्या विहिरी पण बघायच्या आणि तो अद्भुत गाव पण बघायचा .
या वलॉग मध्ये ती कथा, ते गाव , तो परिसर , तिकडची जीवनशैली , कातळातील त्या पांडवकालीन सात विहिरी हे सर्व पहायला मिळणार आहे
विडिओ संपूर्ण बघा☺️
आणि share करायला विसरू नका☺️


thank you for watching ☺️❤️









Follow us -

Email - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  

Facebook -   / sanchitthakurvlogs  

SnapChat -
  / sanchit_vlog  

Telegram -
https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs















































#यागावतविहिरीनाहीत #kokan #konkan #कोकण #कोकणातील #गाव #गावाकडची #gav #vihiri #temple #dabhil #dabhilgav #sawantwadi #दाभीलगाव #दाभीळ #दाभीलसावंतवाडी

Комментарии

Информация по комментариям в разработке