विवाह जमत नसेल तर हे पहाच

Описание к видео विवाह जमत नसेल तर हे पहाच

पत्रिके मध्ये अनेक योग असतात ज्यामुळे विवाह जमत नाही किंवा विवाह स्थान खराब असल्यामुळे घटस्पोट तसेच वैधव्याचे योग येतात हे टाळण्यासाठी शास्त्राने एक कुंभविवाह करायला सांगितला आहे तो कुंभविवाह नक्की काय असतो हे सांगणारा हा व्हिडिओ या व्हिडीओद्वारे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही केवळ माहितीसाठी हा व्हिडिओ प्रसारित करत आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке