काय आवाज काय गाणं🔉 आणि काय डान्स 🕺ll या गाण्यावर खेळता येतो एक नंबर लेझम llराजमुद्रा ब्यान्जो पोफळज

Описание к видео काय आवाज काय गाणं🔉 आणि काय डान्स 🕺ll या गाण्यावर खेळता येतो एक नंबर लेझम llराजमुद्रा ब्यान्जो पोफळज

हा व्हिडीओ कोणत्याही गैर फायद्यासाठी किंवा कुणाचे मन दुःखवण्यासाठी अपलोड केलेला नाही.या चॅनल वर सर्वच DJ, BANJO अश्या चांगल्या प्रकारच्या आणी qwality च्या गाड्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील....
-----------------------------------------
🙏💯जर कुणाला आमच्या माध्यमातून काय मदत पाहिजे असेल तर आम्हाला नक्की सांगा....
कोणत्या ही शुभ कार्यासाठी जर तुम्हाला हा ब्यांजो लावायचा असेल तर दिलेल्या नंबर ला कॉन्टॅक्ट करा..
📵9503136540 :दादा शिंदे राजमुद्रा ब्यांजो
तसेच जर कुणाला आमच्याकडुन काही त्रास झालं तरी आम्हाला नक्की कळवा......💯🙏
------------------------------------------
अपलोड केलेला व्हिडिओ हा सासूरे या गावातील यात्रे मधला असून हा व्हिडीओ जिव्हाळा ग्रुप या ग्रुप चा आहे....या व्हिडीओ मधे राजमुद्रा BANJO असून जिव्हाळा ग्रुप च्या कार्यकर्त्यांचा लेझिम डान्स आहे.........
-------------------------------------------
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला☑️ सबस्क्राइब करा म्हणजे या चॅनल वरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील....
----------------------------------------
☑️ SUBSCRIBE: 🔔 या चिन्हाला क्लिक करा....
☑️LIKE 👍 आवडला तर हे चिन्ह दाबा
☑️SHERE: व्हिडिओ आवडला तर मित्रांना पाठवा
☑️COMMENT:व्हिडीओ आवडला का ते नक्की सांगा.


#compitition_video
#rajmudra
#mauli_banjo
#sound
#alankar_banjo
#lezim
#short_video
#अलंकार_banjo
#राजमुद्रा_byanjo
#माऊली_byanjo
#लेझिम_डान्स_वैराग
#sasure _yatra_compitation

Комментарии

Информация по комментариям в разработке