Gandhi Film Narendra Modi विधानाबद्दल गांधीजींचे पणतू काय म्हणतात? | BBC News Marathi

Описание к видео Gandhi Film Narendra Modi विधानाबद्दल गांधीजींचे पणतू काय म्हणतात? | BBC News Marathi

#BBCMarathi
गांधी सिनेमामुळे जगाला महात्मा गांधींची ओळख झाली असं नरेंद्र मोदींनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. यावरून सोशल मीडियावर तसंच इतरत्र भरपूर चर्चा झाल्या. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना काय वाटतं? मयुरेश कोण्णूर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке