Pandurang Shastri Athavale यांच्या स्वाध्याय परिवार उपक्रमात जगभरातून लोकं सहभागी होतात। BolBhidu

Описание к видео Pandurang Shastri Athavale यांच्या स्वाध्याय परिवार उपक्रमात जगभरातून लोकं सहभागी होतात। BolBhidu

#BolBhidu #SwadhyayParivar #PandurangShastriAthavleHistory

आजकाल समाजसेवा म्हणजे एक फॅशन बनलीये, पण शेवटी आयुष्यात आनंदाने सेवा करणं आणि आनंदासाठी सेवा करणं हे एवढंच महत्वाचं असतं.

हे वाक्य आहे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, आध्यात्मिक गुरु आणि समाजसुधारक पांडुरंग शास्त्री आठवले यांचं. आज पांडुरंग शास्त्री आठवले यांची जयंती आहे. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा दिवस भारतात मनुष्य गौरव दिवस म्हणूनही साजरा केला जातो. आज पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल समजून घेऊ.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке