Marathi Sangeet Natak | Sangeet Swayamvar | संगीत स्वयंवर | HD | मराठी संगीत नाटक | 26.03.2021

Описание к видео Marathi Sangeet Natak | Sangeet Swayamvar | संगीत स्वयंवर | HD | मराठी संगीत नाटक | 26.03.2021

श्रेष्ठ नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत_स्वयंवर या नाटकात..श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या स्वयंवराचे उत्कंठापूर्ण नाट्य असलेले कथानक गुंफिले आहे..नट मंडळींनी व नाट्य संस्थांनी गेल्या १०४ वर्षात या नाटकाचे हजारो प्रयोग केले..आणि अजूनही मराठी संगीत रंगभूमीवरील नव्या पिढीतील कलावंतांना करावेसे वाटणारे हे नाटक जरुर पहा...
संपूर्ण मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, (कार्यक्रम) दूरदर्शन केंद्र मुंबई.. निर्माता दिग्दर्शक - निरंजन पाठक.. या कार्यक्रमाचे २६ मार्च २०२१ रोजी प्रसारण झाले... काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम... मुंबई दूरदर्शन प्रस्तुती..
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' संगीत स्वयंवर ' (२६ मार्च २०२१)
Artist : भीष्मक - ओमकार इनामदार
महाराणी - कविता नाईक
रुक्मीणी - संपदा माने
कृष्ण - ओमकार प्रभुघाटे
शिशुपाल - चिन्मय पाटसकर
रुक्मी - सुनील रमेश जोशी
क्रथकैशिक -रिषीकेश भोसले
दिनेश्वर - मंदार खटावकर
स्नेहलता - प्राची सहस्त्रबुध्दे
चंद्रेश्वर - शुभम शिर्के
शाल्व - आनंद पालव
जरासंघ - शिवाजी रेडेकर
राजा - सयाजी शेंडकर
सेवक - संतोष भुवड
प्रमोद निवळे
विपुल खेडेकर
आणि इतर..
Producer Director : निरंजन पाठक

Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri https://bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri https://bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews https://bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri https://bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews https://bit.ly/38uPHxh,
YOUTUBE@Doordarshan Sahyadri https://bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News https://bit.ly/36SU0mk

Комментарии

Информация по комментариям в разработке