अंगावर शहारे येतील अस्स Award Winning एकपात्री नाटक! "एक खरा खुरा वेडा"

Описание к видео अंगावर शहारे येतील अस्स Award Winning एकपात्री नाटक! "एक खरा खुरा वेडा"

"एक खरा खुरा वेडा" सभोवताली घड़त असलेल्या अनेक वाईट गोष्टी, मग त्यामधे चार वर्षाच्या चिमुरडीवर होणारा बलात्कार असो ,स्त्रीभ्रूण हत्या असो,शेतकरी आत्महत्या असो किंवा वृद्धाश्रमांची वाढती संख्या असो... या आणि याच सारख्या गोष्टींचा हा माणूस सतत विचार करू लागला आणि त्याच गोष्टी बडबडू लागला... सविनय सादर करतोय.. फक्त खरं खुरं बडबडणारा "एक खरा खुरा वेडा"...
~कथा,दिग्दर्शन आणि सादरीकरण - जगदीश पवार!!

Комментарии

Информация по комментариям в разработке