Nitesh Rane Full Speech : किरण सामंत हे नाराज नाहीत, या निवडणुकीत आम्ही एक साथ काम करू

Описание к видео Nitesh Rane Full Speech : किरण सामंत हे नाराज नाहीत, या निवडणुकीत आम्ही एक साथ काम करू

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #NiteshRane #Maharashtra #Politics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #sangli #devendrafadnavislive #cmeknathshindelive #ajitpawarlive #sanjaykakapatil #bjp #chandrakanthandore #congress

Nitesh Rane Full Speech : किरण सामंत हे नाराज नाहीत, या निवडणुकीत आम्ही एक साथ काम करू

Video Creadit : #NiteshRane #Maharashtra #Politics Siddhi Sontakke / Producer Rohan Thakur / Editor

उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झालेला नाही...आम्ही आधीपासूनच काम करत होतो - नितेश राणे

किरण सामंत हे नाराज नाहीत, या निवडणुकीत आम्ही एक साथ काम करू....या दरम्यान तुम्हाला आमचा फेविकॉल चा जोड दिसेल.

राणे आणि सामंत मिळून निवडणुकीला सामोरे जाऊ - नितेश राणे


देवेंद्र फडणवीस यांना भेटलेला माणूस खाली हात येत नाही याचा प्रत्यय लवकरच तुम्हाला येईल - किरण सामंत आणि फडणवीस भेटीवर नितेश राणे यांचे विधान

विनायक राऊत यांनी मागील दहा वर्षात काहीच काम केलं नाही....

विनायक राऊत आणि शिवसेनेची नकारात्मकता आणि रोजगाराभिमुख प्रकल्पांना विरोध यामुळे कोकणचे मोठे नुकसान - नितेश राणे


मोदींसोबत थेट संवाद असणारा नेता संसदेत पाठवा असे कोकणातील लोकांना आवाहन करणार - नितेश राणे.

कोकणात उद्योग धंदे येण्याच्या साठी भविष्यात जे जे शक्य ते प्रयत्न करणार. - रिफायनरी च्या प्रश्नावर नितेश राणेंचे उत्तर.


राज्यात काय चाललं आहे ते पाहिलं नाही....मी फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघावर लक्ष केंद्रित - नितेश राणे



Marathi News Today Live Update | Mahayuti vs MVA |Supriya Sule vs Sunetra Pawar | संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии

Информация по комментариям в разработке