तुळशीच्या लग्नासाठी गावी आलोय - वाटेत पावसाने गाठले - Mumbai Goa Highway Update - Konkan Bike Ride🏍️

Описание к видео तुळशीच्या लग्नासाठी गावी आलोय - वाटेत पावसाने गाठले - Mumbai Goa Highway Update - Konkan Bike Ride🏍️

आज मी निघालो आहे गावी. गावाला पाऊस पडतो हे माहिती होते म्हणून लवकर घरी पोचायचे ओटे. सकाळी ५.३० वाजता दहिसर मधून निघालो गावाला जायला. आज माझी होती सोबत फक्त. एकटाच निघालो गावच्या दिशेने. हळू हळू प्रवासाचा आनंद घेत गावी जात होतो. सकाळी रोहा मध्ये नाश्ता केला. मुंबई गोवा रोड खेड पर्यंत बारा आहे त्यातल्या त्यात. पण खेड तो संगमेश्वर खूप खराब आहे. गावी मी पोचणारच होतो, कारभाटले गाव सोडले आणि पाऊस आला. अक्षरशः भिजलो, एका झाडाखाली थांबलो पण वीज कडाडायला लागल्या आणि मी भिजतच पोचलो नायरी मध्ये. खामकर यांच्या दुकानात अर्धा तास थांबलो. थोडा पाऊस कमी झाला तास लगेच गावाकडे निघालो.

#MumbaitoKonkan #BikeRide #KonknTraveling #KokanTraveling

Mumbai Goa Highway Current Update | Mumbai Goa highway work update

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटा दाबायला विसरू नका.

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
YouTube :    / kokankaravinash  
Telegram : https://t.me/KokankarAvinash

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Комментарии

Информация по комментариям в разработке