B.Pharmacy Cap Round 2 allotment 2024 Maharashtra CET CELL, MHT cet b.pharmacy cap round 2 list time

Описание к видео B.Pharmacy Cap Round 2 allotment 2024 Maharashtra CET CELL, MHT cet b.pharmacy cap round 2 list time

WHATSAPP GROUP LINK 🖇️
https://chat.whatsapp.com/JfRLacZVypa...

🎓 DESERVING ADMISSION 🎓
🔹 प्रवेशासाठी करियर, चांगल्या कॉलेजची निवड बदलू नका !

📝 COUNCELLING 2024-25 MAHARASHTRA

🔖 WHAT ARE THE BENEFITS OF JOINING COUNSELLING TOWARDS US ?

🔖 कौन्सिलिंग जॉईन करण्याचे फायदे आणि आमच्या इथे तुम्हाला अधिक काय मिळणार यावर टाकलेली एक नजर

📌 अत्यंत महत्वाचे - आज पासून ते विद्यार्थ्याच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्यासोबत

▪️ Website Registration of DTE आम्हीच अचूक पद्धतीने करून देणार.
▪️ 📃📄 Documents Verification आम्ही स्वतः अगोदर करणारा आणि नंतर वेबसाईट वर अपलोड करणार, जेणेकरून कोणत्याही प्रकारची त्रुटी येऊ नाही आणि विद्यार्थ्याचं, पालकाचं नुकसान होऊ नये.
▪️ अचूक पद्धतीने आणि परिपूर्ण पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन चा फॉर्म आम्ही कन्फर्म करून घेणार ऑनलाइन पद्धतीने अथवा ऑफलाईन व्हेरिफिकेशन द्वारे.
▪️ Provisional Merit लिस्ट मध्ये अचूक स्थिती निवडणे.
▪️Final Merit लिस्ट मध्ये अचूक पुनश्च स्थिती निवडणे.
▪️Cap Round 1 योग्य पद्धतीने अनुभवी त्याचबरोबर आम्ही तयार केलेल्या सॉफ्टवेअर द्वारे अचूक विश्लेषण करून मिळालेल्या गुणवत्तेवर आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या कॅटेगिरी नुसार रँक निवडून आणि जनरल रँक निवडून परिपूर्ण Option Form भरणे.
▪️ आम्ही शक्यतो पहिल्याच राऊंडमध्ये ऍडमिशन देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांची घाई गडबड होऊ नये आणि गोंधळ होऊ नाही यासाठी विशेष प्रयत्न.
▪️ पुनश्च 2 Cap Round साठी वेगळी मोहीम राबवून सॉफ्टवेअर द्वारे आणि राहिलेल्या जागांवरती ऍडमिशन करणे.
▪️ शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा राऊंड म्हणजेच तिसरा राऊंड यामध्ये आपणास कॉलेज मिळणे हे अत्यंत गरजेचे असते त्यासाठी एक तज्ञांची समिती निवडून आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने शंभर टक्के ऍडमिशन मिळून देण्याची खात्री.
▪️ ऍडमिशनला शक्य झाल्यास आणि प्रमुख जिल्ह्यामध्ये आम्ही तुमच्यासोबत ऑफलाईन येणार.
▪️ डॉक्युमेंट स्कॅनिंग आणि व्यवस्थित फीस त्याच बरोबर पारदर्शक प्रवेश प्रक्रिया पार पडावी यासाठी विशेष लक्ष.
▪️ ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा आम्ही तुमच्यासोबत स्कॉलरशिप चा फॉर्म भरेपर्यंत आम्ही सोबत आहे.
▪️ काही काळजी करण्याची गरज नाही त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या सर्व चिंता मिटल्या असतील असे आम्ही समजतो, आणि विद्यार्थी सुरक्षितपणे कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्याला विशेष प्रमाणपत्र.
▪️ होस्टेल आणि मेस साठी सुद्धा आम्ही तुम्हाला साह्य पूर्णपणे करू.
▪️ त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत परंतु या लिस्टमध्ये अजून ऍड करणे शक्य नाही तूर्तास एवढेच बाकी माहिती तुम्हाला कौन्सलिंग प्रक्रिया जॉईन केल्यानंतर मिळेल.

📌📝 कौन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया जॉईन करण्यासाठी आणि लागणारा खर्च यासाठी 7218965753 / 9209754577 / 9209323148 या नंबर वर कॉल करून अथवा मेसेज करून तुम्हाला कळवला जाईल.

#2024 #pharmacy #dpharma #bpharma #neet #viralvideo

Комментарии

Информация по комментариям в разработке