किल्ले तोरणा (प्रचंडगड) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला..Torna Fort vlog

Описание к видео किल्ले तोरणा (प्रचंडगड) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला..Torna Fort vlog

तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे.

पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे.

MUSIC CREDIT 🎵
----------------------------------------
Song: 7sten - In the Sky
Music provided by Vlog No Copyright Music
Video Link: https://bit.ly/41KMWTS

Song: 7sten - Under Water
Music provided by Vlog No Copyright Music
Video Link: https://bit.ly/48DqT3G

Song: FIVILI - Palm Islands
Music provided by Vlog No Copyright Music
Video Link: https://bit.ly/41Jh2XS

Song: Livermat - Way to Long
Music provided by Vlog No Copyright Music
Video Link: https://bit.ly/3TDtExy


#fort #tornafort #chatrapatishivajimaharaj #sahyadri #marathi #killa #travel #vlog

Комментарии

Информация по комментариям в разработке