आंबेडकरी नेत्यांनीच संपवली लोकशाही: डॉ. राजरत्न आंबेडकरांची टीका।Rajaratna Ambedkar। Jagdish Gaikwad

Описание к видео आंबेडकरी नेत्यांनीच संपवली लोकशाही: डॉ. राजरत्न आंबेडकरांची टीका।Rajaratna Ambedkar। Jagdish Gaikwad

"आंबेडकरी नेत्यांनीच संपवली लोकशाही: डॉ. राजरत्न आंबेडकरांची टीका | विधानसभा निवडणुकीनंतर राजरत्न आंबेडकर हे मंत्री असतील- जगदीश गायकवाड"

Description:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि भारतीय बौद्धजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे माजी महापौर जगदीश गायकवाड यांना सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी मागासवर्गीय नेत्यांवर तीव्र टीका केली आणि त्यांच्या पक्षातील लोकशाही संपवली असल्याचा आरोप केला. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभात पर्व न्यूजच्या या विशेष मुलाखतीत राजरत्न आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, बसपा या पक्षातील नेत्यांचा समाचार घेतला आहे. मुलाखतीचे संपूर्ण व्हिडिओ प्रभात पर्व न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर बघा.

Discription:
Dr. Rajratna Ambedkar, the great-grandson of Dr. Babasaheb Ambedkar and the National President of the Indian Buddhist Association, paid a goodwill visit to Jagdish Gaikwad, the former Mayor of Panvel Municipal Corporation. During this visit, he sharply criticized the leaders of the backward classes, accusing them of ending democracy within their parties. He also expressed his determination to actively participate in the upcoming assembly elections. In this special interview with Prabhat Parva News, Rajratna Ambedkar targeted leaders from the Vanchit Bahujan Aghadi, RPI, and BSP.

Your Queries:
Rajratna Ambedkar
Prabhat Parva News
Jagdish Gaikwad
Maharashtra Politics
Legislative Assembly Election 2024
Vanchit Bahujan Aghadi
RPI
BSP
Ambedkar Family
Scheduled Caste Leaders
Democracy in India
Rajratna Ambedkar interview
Ambedkar family politics
Maharashtra assembly elections
Prabhat Parva News exclusive
Jagdish Gaikwad political stance

Комментарии

Информация по комментариям в разработке