ईथे केली आहे काळी जादू (चेटूक) 🤯☠️

Описание к видео ईथे केली आहे काळी जादू (चेटूक) 🤯☠️

#blackmagic #culture #voodoo

परवा माझ्या वाचनात आलं की सातारा जिल्ह्यामध्ये कुठेतरी काळी जादू अजूनही केली जाते

काळी जादू म्हणजे इथल्या झाडांवरती काळ्या भावल्या लटकवून त्यांना टाचण्या टोचलेल्या आहेत

मी त्याच झाडांच्या शोधात थोडासा रिसर्च केला आणि तेव्हा मला समजलं की ही गोष्ट सातारा पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील मांढरगडावर होत आहे

मग मी दुसऱ्या दिवशीच मांढरगडावरती गेलो आणि त्या झाडांचा शोध घेतला तर शोध मी कसा घेतला ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे
व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा👍

Комментарии

Информация по комментариям в разработке