फेरफार रद्द कसा करावा | फेरफार रद्द करण्याचा अधिकार | Ferfar Utara Maharashtra

Описание к видео फेरफार रद्द कसा करावा | फेरफार रद्द करण्याचा अधिकार | Ferfar Utara Maharashtra

नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फेरफार रद्द कसा करावा तसेच फेरफार बदल कसा करावा? याची माहिती दिलेली आहे फेरफार उतारा रद्द करून तो दुरुस्त कसा करायचा हे देखील या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे. प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांना अर्ज सादर करून फेरफार नोंद दुरुस्त करू शकता. तलाठी ऑफिस मधून अर्ज न करता अर्ज नेमका कुठे करावा हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा

Hello Everyone, I am 🧒 Akshay Shivdas.

🙏 Welcome to our YouTube Channel "Click Marathi"

🛑Here we are for spreading the knowledge.

🛑All Updates about Maharashtra Government Scheme's, New Updates, CSC Related, Aaple Sarkar, Online forms & information and much more.

🛑Subscribe to our YouTube channel so you don't miss any important updates.

🛑Stay connected for the latest updates and information.

🤝Thank You for your support...!!

तलाठी तक्रार कशी करावी ?
   • तलाठ्याची तक्रार कशी करायची ? | Compl...  


#Click_Marathi

#Akshay_Shivdas

#ferfar

#talathi

#tahsildar

#e_ferfar

👇For Business Inquiry🤳

👉Email-
[email protected]

👉Instagram-   / mr.instaholic_akshay  

Don't Forget To Like, Comment, Share & Subscribe

Your Queries:- फेरफार रद्द कसा करावा | फेरफार रद्द करण्याचा अधिकार | Ferfar Utara Maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке