तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चैनल मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण आजीच्या हातची एक सिक्रेट रेसिपी पाहणार अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करुयात.
💠आजीच्या हातची ज्वारीची आंबोळी रेसिपी |“ चव जी विसरता येणार नाही" |आजीची सिक्रेट रेसिपी |💠
💠साहित्य /Ingredients -
▪️ ज्वारीचे पीठ/jowar flour -1cup
▪️ पाणी/water-2cup
▪️ किसलेला आलं/Ginger -1 spoon/ चमचा
▪️ कोथिंबीर /coriander-बारीक चिरलेली/chopped
▪️ कांदा/onion/-बारीक चिरलेला/chopped
▪️ मीठ/salt-चवीनुसार
▪️ हिंग पावडर/asafoetida powder -चिमूटभर
💠 कृती -
आधी आपल्याला एका बाऊलमध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण असल्यामुळे तुम्ही ह्याच पद्धतीने पाण्याचे प्रमाण ठेवायचा आहे नाहीतर तुमचे पाणी जास्त कमी जास्त झाले तर ज्वारीची आंबोळी तव्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे एक वाटीला तुम्ही दोन वाटी पाणी घालायचा आहे. आता पाणी आणि ज्वारीचे पीठ अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे .आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, हिंग पावडर ,थोडेसे जिरे ,बारीक चिरलेले कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, घालून व्यवस्थितपणे त्याला दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवायचा आहे.
आता भिजलेले पीठ आपल्याला नॉनस्टिक च्या तव्यावरती जे आपण आंघोळीला डोक्याला वापरतो त्या तव्यावर ती गरम तव्यावर ती आपल्याला थोडेसे आधी तेल लावून घ्यायचे आहे त्याच्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छान पद्धतीने आपल्याला आंबोळी उठवून घ्यायचे आहेत. दोन्ही साईड ने अगदी छान पद्धतीने आपल्याला आंबोळी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्याचा रंगही खूप छान लागतो आणि टेस्टी खूप छान येते.
अशा पद्धतीने जर तुम्ही ज्वारीची आंबोळी बनवला तर तुमची मुलांना खूप आवडतील आणि घरच्यांना सुद्धा खूप आवडेल ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
ही माझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की
ट्राय करून बघा.
#JwariAmboli #JwariRecipe #AmboliRecipe #TraditionalRecipe #HealthyBreakfast #MilletRecipe #MilletBreakfast #MarathiRecipe #HealthyRecipe #IndianBreakfast #JowarAmboli #VillageFood #GavranRecipe #GavranAmboli #मिलेटरेसिपी #ज्वारीचीआंबोळी #मराठीरसोई #गावठीपदार्थ #पारंपारिकपदार्थ #हेल्दीब्रेकफास्ट#Amboli #MilletFood #MilletBreakfastRecipe #MilletAmboli #AmboliMarathiRecipe #MilletLover #MarathiFood #MarathiVlog #HealthyFood #QuickBreakfast #IndianFoodRecipe #MilletDish #MilletDiet #AmboliLovers #JowarRecipe #TraditionalFood #PausSpecialRecipe #BreakfastIdeas #HealthyIndianBreakfast #PausatAmboli
अजून थोडे पर्याय-
ज्वारीची आंबोळी, ज्वारीची आंबोळी रेसिपी, ज्वारीची आंबोळी कशी करावी, ज्वारी आंबोळी बनवण्याची पद्धत, ज्वारीचे पीठ आंबोळी, पारंपरिक ज्वारीची आंबोळी, हेल्दी ज्वारी आंबोळी, ज्वारीची आंबोळी नाष्टा, ज्वारीची झटपट आंबोळी, ज्वारी आंबोळी घरच्या घरी, ज्वारी आंबोळी झटपट रेसिपी, ज्वारीची आंबोळी गावाकडची चव, पौष्टिक ज्वारीची आंबोळी, वजन कमी करण्यासाठी ज्वारीची आंबोळी, डायटसाठी ज्वारी आंबोळी, Jowar Amboli Recipe, Jowar Amboli Marathi, Jowar Amboli Recipe in Marathi, Jowar Flour Amboli, Healthy Jowar Amboli, Gluten Free Amboli, Sorghum Amboli Recipe, Jowar Amboli for Breakfast, Soft Jowar Amboli, Quick Jowar Amboli, Village Style Jowar Amboli, Traditional Jowar Amboli, Diet Friendly Jowar Amboli, Weight Loss Jowar Amboli, Easy Jowar Amboli Recipe
Информация по комментариям в разработке