आईं माऊली निघाली माहेरघरला भावाचे भेटीला कल्याण कोळीवाडा पालखीसोहळा2024 माहेरघर वाकसई लोणावळा PART.1

Описание к видео आईं माऊली निघाली माहेरघरला भावाचे भेटीला कल्याण कोळीवाडा पालखीसोहळा2024 माहेरघर वाकसई लोणावळा PART.1

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कोळी आगरी आदिवासी अशा विविध समाजाची कुलस्वामिनी असलेल्या कार्ला चैत्र यात्रेचा आईं एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथाची पालखी दिनांक 14/एप्रिल 2024 रोजी रविवार माहेरघर वाकसई लोणावळा येथे मोठ्या उत्साहात पालखी सोहळा पार पडला. मुंबई ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक काळापासून कल्याण मधून कल्याण कोळीवाडा यांना पालखी सोहळाचा मान देण्यात आला आईं माऊलीचा उदोउदो जयघोषात संपूर्ण दिमाखदार पध्दतीने पालखी सोहळा नियोजन करण्यात आले. पालखी वर डेकोरेशन श्रीरामाची मुर्ती मुख्य आकर्षण ठरले. बोलो जय श्रीराम गर्व से कहो हम हिंन्दू है

आभार...... कराडी कोळी समाज कल्याण कोळीवाडा.
श्री गणेश मित्र मंडळ कल्याण कोळीवाडा
ॐ साई गणेश मित्र मंडळ कल्याण कोळीवाडा
एकविरा महिला मंडळ कल्याण कोळीवाडा
ॐ कला सर्कल कल्याण कोळीवाडा
न्यू दर्या सागर ब्रास बॅन्ड पथक कल्याण कोळीवाडा

#instagram #reelsinstagram #facebook #youtube #aaiekvira #ekveera #reelsvideo #ekveera_aai_amche_pathishi_hay #ekveeradevi #koli #kolisong #mumbai #lonavala #khandalaghat #khandala #mumbaiindians #mumbaikar
#aai #aaimauli #aaimaulichaudoudo🙏🚩 #aaiekvira #aaiekviramauli🙏❤ #aaiekveeraa #lonavala #khandala #khandalaghat #maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке