लाडक्या बाप्पाच आगमन २०२१ | Ganpati Bappa Aagman 2021 | Konkan Rajapur

Описание к видео लाडक्या बाप्पाच आगमन २०२१ | Ganpati Bappa Aagman 2021 | Konkan Rajapur

लाडक्या बाप्पाच आगमन २०२१ | Ganpati Bappa Aagman 2021 | Konkan Rajapur

10-09-2021

भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला महाराष्टासहित देशविदेशात आपल्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.

हिंदु धर्माचा हा सर्वात मोठा सण मानला जातो, बुद्धीची देवता, 64 कलांचा अधिपती आणि गणांचा ईश गणपती या दिवशी आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येतो आणि मग पुढे एक, दीड, तीन, पाच, सात, दहा, अकरा, एकवीस अशा ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे वास्तव्य करुन मग आपल्या आवडत्या भक्तांचा निरोप घेतो, अशा साध्या आणि सुंदर स्वरुपाचा हा सण आहे.

मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
जय शिवराय !

Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !

THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraRajapur

Contact Us:-
Vaibhav Gurav
Whatsapp- 8793810855


Like Our Facebook Page
  / konkanrajapur  

Follow Me On Instagram👇
  / vaibhav_gurav855  

Комментарии

Информация по комментариям в разработке