५० वर्षे रानात पशूपक्षी प्राणी वनस्पती सोबत राहणारी निसर्ग देवता | न घाबरता कशी राहते आजी | YouTube

Описание к видео ५० वर्षे रानात पशूपक्षी प्राणी वनस्पती सोबत राहणारी निसर्ग देवता | न घाबरता कशी राहते आजी | YouTube

खडकाळ माळरानावर आजीने नंदनवन फुलवलेले आहे, घराच्या आजूबाजूला फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती अशा विविध प्रकारची झाडे तिने लावलेली आहेत आणि निसर्गामध्ये राहणारे पशु-पक्षी, प्राणी यांच्यासोबत तिचं एक प्रकारचे वेगळं नातं तयार झालेले आहेत.
वयाची शंभरी गाठायला आली तरी अजूनही ती स्वयंपूर्ण आहे, स्वतःची कामे स्वतःच करते, कशी राहते ती एकटी जंगलात ही निसर्ग देवता? आज तिची कहाणी आपण जाणून घेऊया या व्हिडिओ मधून. YouTube Mi Vatsaru.

आजीचे पहीले व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक👇.
   • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालत...  
   • वेळ आली होती पण काळ आला नव्हता | कशी ...  
   • 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्...  
   • आजीच्या बालविवाह चे कारण ऐकून थक्क झा...  
   • आयुष्याची दोरी बळकट म्हणून पुन्हा एकद...  
   • भात लावणी चालू असताना साक्षात पांडुरं...  
   • ढब्बू पैसा आणि बोळपड्या पैसा कधी पाही...  

A nature deity living in the forest for 50 years with animals and plants How does the grandmother live without fear of the tiger? YouTube

#lifeinforest
#villagelife
#maharashtra_village_life
#rurallife
#dhangarijivan
#kokaniranmanus
#marathinews
#graminjivan
#abpmajha
#saamtvmarathi
#tv9marathi

आपले काही प्रसिद्ध Popular / viral videos.
1.    • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालत...  
2.    • पावसाचं अचूक भाकीत करणारे पक्षी, प्रा...  
3.    • पाण्याखालचे शिवमंदिर पुणे जिल्ह्यात |...  
4.    • नासा चे शास्त्रज्ञ हैराण !!! आध्यात्म...  
5.    • पाण्याखालील शिरकाई देवी मंदिर शिरकोली...  

मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : [email protected]
Facebook : mi.vatasaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

Комментарии

Информация по комментариям в разработке