रेशनचे तांदूळ आणि चणा डाळ वापरून नाष्ट्या साठी पदार्थ |Rice Dal Recipe

Описание к видео रेशनचे तांदूळ आणि चणा डाळ वापरून नाष्ट्या साठी पदार्थ |Rice Dal Recipe

#ricedaalrecipe
#shagunskitchenmarathi
#dalricedhokla
#ricerecipe
#dosa
#appam
#bhaji





साहित्य साहित्य
चार कप तांदूळ ( रेशनचा तांदूळ किंवा कोणताही जाड तांदूळ वापरू शकता)
2 कप चणा डाळ

तांदूळ आणि चण्याची डाळ पाण्यात भिजत ठेवा.

आप्पे बनवण्यासाठी
दोन कप डाळ तांदळाचे पीठ
कांदा ,टोमॅटो ,गाजर बारीक चिरलेला
एक चमचा अद्रक मिरचीची पेस्ट
चवीनुसार मीठ
पाव चमचा काळीमिरी पावडर


ढोकळा
दोन कप तांदूळ आणि डाळीचे भिजवलेले पीठ
चवीनुसार मीठ
दोन चिमूटभर हळद
दोन चमचे तेल
चमचा आलं मिरचीची पेस्ट
एक पॅकेट इनो (अर्धा टी स्पून बेकिंग सोडा)

फोडणीसाठी
दोन चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ कढीपत्त्याची पाने
थोडासा हिंग
पाव कप पाणी
दोन चमचे साखर


डोसा
तांदूळ डाळीचं भिजवलेलं पीठ
चवीनुसार मीठ
आवडीनुसार भाज्या
बटाट्याची भाजी

भजी बनवण्यासाठी
तांदूळ डाळीचे भिजवलेलं पीठ
एक बारीक चिरलेला कांदा
एक चमचा हिरवी मिरची अद्रक ची पेस्ट
मीठ
काळी मिरी पावडर
कोथिंबीर
दोन चमचे तांदळाचे पीठ
चिमूटभर खाण्याचा सोडा
































तांदूळ डाळीचा ढोकळा कसा बनवायचा
रेसिपी
तांदूळ डाळीचा ढोकळा
रेशनच्या तांदूळ डाळीचा ढोकळा
डाळ तांदळाचे अप्पे
तांदूळ डाळीचे अप्पे
तांदूळ डाळीचा डोसा
तांदूळ डाळीचे भजी
नाश्त्याचे पदार्थ
नाश्त्याच्या रेसिपी
झटपट पदार्थ
how to make rice dal dhokla
dhokla recipe at home
rice dal dhokla
dal appam
rice dal appam
recipe
appam recipe in Marathi
daal chawal ka dosa
dal chawal ka dhokala
khaman dhokala
live dhokla
white dhokla
dosa
chawal daal ki recipe
chawal daal ka dhokala kaise
daal ka dhokala banane ka tarika
homemade
breakfast recipe
breakfast
One better and more recipes
how to make dosa batter
idli batter
to make soft idli at home
shagun's kitchen Marathi
rice recipe
rice dal
dal rice
tiffin recipe
easy tiffin recipe
how to make
kaise banaen
banane ka tarika
tandul dadicha dosa
tandul chana dal dhokla
daal daal tadacha dhokla
dal tandra Che better

Комментарии

Информация по комментариям в разработке