पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता नववी ।paryavarniy vyavasthapan swadhyay 9th science exercise 
नौवीं हिंदी:    • नौवीं हिंदी  
नववी विज्ञान:    • नववी विज्ञान  
भाषण:    • भाषण  
9th English:    • 9th English  
नववी मराठी:    • नववी मराठी  
नववी भूगोल:    • नववी भूगोल  
नववी राज्यशास्त्र:    • नववी राज्यशास्त्र  
नववी इतिहास:    • नववी इतिहास  
#saraswatigurukul  #पर्यावरणीयव्यवस्थापनस्वाध्याय
#पर्यावरणीयव्यवस्थापनस्वाध्यायइयत्तानववी #9paryavaranvyavasthapanswadhyay #class9th #swadhyay #class9 
पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय, paryavarniy vyavasthapan, paryavarniy vyavasthapan swadhyay, paryavaran vyavasthapan swadhyay, vidnyan bhag 2 10th swadhyay 4, Maharashtra board Saraswati Gurukul 9th science iyatta navvi swadhyay  paryavaran vyavasthapan, 4 पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय, 10th vidnyan bhag 2 chapter 4 swadhyay, पर्यावरणीय व्यवस्थापन स्वाध्याय 10th, विज्ञान भाग 2 इयत्ता दहावी प्रकरण 4 स्वाध्याय, पर्यावरणीय व्यवस्थापन, iyatta dahavi vigyan bhag 2, पर्यावरणीय व्यवस्थापन इयत्ता दहावी, इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 स्वाध्याय 4, 10th class science part 2 chapter 4 swadhyay in marathi, 10वी विज्ञान भाग 2 धडा 4 स्वाध्याय, vigyan bhag 2 swadhyay, इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 स्वाध्याय, vidnyan bhag 2 10th swadhyay 2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय, paryavaran vyavastha, iyatta dahavi vidnyan bhag 2, iyatta dahavi vishay vigyan, विज्ञान भाग 2 इयत्ता दहावी स्वाध्याय, paryavarniy vyavasthapan iyatta dahavi swadhyay, sajivatil jivan prakriya bhag 1, 10 वी विज्ञान भाग 2 प्रकरण 4 स्वाध्याय, iyatta 10 vi vidnyan bhag 2 swadhyay 4, 10 vi vidnyan bhag 2 swadhyay 4, paryavaran vyavasthapan swadhyay 10th, iyatta dahavi vigyan bhag 2 swadhyay, 4 paryavaran vyavasthapan swadhyay, पर्यावरण व्यवस्थापन स्वाध्याय, vidnyan bhag 2 10th swadhyay, vidnyan bhag 2, vigyan bhag 2, iyatta dahavi vishay vigyan bhag 2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय, sajivatil jivan prakriya bhag 2, paryavaran vyavasthapan 10th class, vidnyan bhag 2 10th swadhyay 3, इयत्ता दहावी विषय विज्ञान भाग 2 धडा 4 स्वाध्याय, इयत्ता दहावी विज्ञान भाग 2, विज्ञान भाग 2 इयत्ता दहावी प्रकरण 1 स्वाध्याय, पर्यावरण व्यवस्थापन, vidnyan bhag 2 10th swadhyay 1, 10th science part 2 chapter 4 swadhyay, पर्यावरणीय व्यवस्थापन इयत्ता दहावी स्वाध्याय, विज्ञान भाग 2 इयत्ता दहावी,
1. ‘अ’ व ‘ब’ स्तंभाची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा.
  ‘अ’ स्तंभ      ‘ब’ स्तंभ
  १.  धोकादायक कचरा  अ.  काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी.
  २.   घरगुती कचरा  आ.  रसायने, रंग, राख इत्यादी.
  ३.   जैववैद्यकीय कचरा  इ.  किरणोत्सारी पदार्थ
  ४.   औद्योगिक कचरा  ई.  वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली
  ५.   शहरी कचरा  उ.  बँडेज, कापूस, सुया इत्यादी.
2. दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने 
पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.
  (भौगोलिक अनुकूलता, हवामान, हवा, वेधशाळा)
  अ.  जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक
परिणाम करणारा घटक...... हा आहे.
  आ. कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या 
वातावरणाच्या स्थितीचे वर्णन.......होय.
  इ.  मानवाने कितीही प्रगती केली तरी.........चा
विचार करावाच लागतो.
  ई.  हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी
ठेवण्याच्या ठिकाणांना.........असे म्हणतात.
3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
  अ.  आपत्तीमध्येजखमी झालेल्या आपदग्रस्तांना
प्रथमोपचार कसा करावा?
  आ. शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन
करण्याच्या पद्धती सांगा.
  इ.  हवामान अंदाज व अापत्ती व्यवस्थापन
यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.
  ई.  ई-कचरा घातक का आहे? याबाबत तुमचे मत
लिहा. 
  उ.  घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक
सहभाग कसा नोंदवाल?
4. टीपा लिहा.
  हवामानशास्त्र, हवामानाचे घटक, मान्सून प्रारूप,
औद्याेगिककचरा,प्लॅस्टिककचरा, प्रथमोपचाराची
मूलतत्त्वे
5. हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व
अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह 
तुमच्या शब्दात लिहा. 
6. रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती 
काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.
7. फरक स्पष्ट करा. 
  अ.  हवा व हवामान
  आ. विघटनशील व अविघटनशील कचरा.
उपक्रम :
1. नजीकच्या रुग्णालयाला भेट द्या व तेथील
कचरा व्यवस्थापन कसे केले जाते याबाबत
माहिती घ्या.
  2.  आपल्या शाळेच्या परिसरात शिक्षकांच्या 
मार्गदर्शनाखाली गांडूळखत प्रकल्प निर्माण
करा.
                         
                    
Информация по комментариям в разработке