⭕ या खरीप हंगामात तुम्ही कांदा लागवड करण्याचा विचार करत आहात का? मग ही माहिती लक्ष देऊन वाचा... 
🧅 जमीन- सुपिक, मध्यम ते मध्यम भारी, रेतीमिश्रीत तसेच पाण्याचा निचरा होणारी असायला हवी!
🧅 हवामान-  हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची २ ते ३ पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून १ ते २ महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते.
🧅 कांदा सुधारित जाती- भिमा सुपर, नाशिक रेड, अॅग्रीफाउंड डार्क रेड, बसवंत ७८०, भिमा रेड
🧅 कांदा बियाण्याचे प्रमाण - ४ किलो बियाणे प्रती एकर. 
🧅 कांदा बीजप्रक्रिया- बावीस्टीन १ग्रॅम/लिटर पाणी किंवा ट्रायकोडर्मा ५ मिली/लिटर पाणी जैविक अझॅटोबॅक्टर + पी.एस.बी १०मिली/लिटर पाणी
🧅 कांदा लागवड हंगाम ( खरीप ) - या लागवडीसाठी कांद्याचे बी जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर गादी वाफ्यावर टाकतात व साधारणपणे ऑगस्ट महिन्यात सरीवरंब्यावर लागवड होते.
तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
👨🌾 शेतकरी बंधूंनो यापुढे खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच तुमच्या कांदा लागवडीच्या कोणत्याही प्रश्नांच्या उत्तरासाठी भारतअॅग्री अॅपमधील संवादवर 💬 क्लिक करून तुम्ही भारतअॅग्री कृषिडॉक्टरांना तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. 🔰 या खरीप हंगामात भारतअॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟
Namaskar, Welcome to BharatAgri. 
Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW... 
For any farming related queries, please chat on BharatAgri App 
===============================================================================
खरीप कांदा लागवड माहिती
कांदा लागवड पद्धत
कांदा लागवड
कांदा लागवड कशी करायची
कांदा लागवड खत व्यवस्थापन
कांदा लागवड व्यवस्थापन
कांदा लागवड कशी करावी
पावसाळी कांदा लागवड माहिती, कांदा फुगवण औषध, कांदा लागवडीची माहिती, कांदा लागवड मराठी, कांदा फुगवण, onion, onion production guide, रब्बी कांदा लागवड, खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान, spring onion production, onion price, onion price live, onion production in india, onion rate in maharashtra, कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन, कांदा लागवडीसाठी, कांदा लागवड माहिती, कांदा लागवड ची माहिती, पावसाळी कांदा लागवड कशी करावी, pune onion production, कांदा फवारणी वेळापत्रक, onion production in mahrashtra, onion production, लासलगाव, कांदा बियाणे, कांदापिकासाठीखतव्यवस्थापन, कांदा बाजार भाव, कांदा लागवड केव्हा करावी, कांदा लागवड विषयी माहिती, red onion production, onion farming, naisargik sheti, नैसर्गिक शेती, कांदा पीक, dd sahyadri, badade guruji, लासलगाव कांदा मार्केट आजचे भाव, प्याज के दाम, पुणे कांदा मार्केट आजचे भाव, कांदा बाजारभाव आजचे, आजचे कांदा बाजार भाव, कांदा लागवड कोणत्या महिन्यात करावी, कांद्याच्या लागवडीची नवीन पद्धत, कांदा लागवड खत, कांदा माहिती मराठी, sahyadri marathi, कृषीउत्पन्नबाजारसमिती, कृषीउत्पन्नबाजारसमितीओतूर, लालकांदा, onion cultivation in marathi, कांदा रोप कसे लावायचे, कांदाबाजारआवक, कृषीउत्पन्नबाजारसमितीकांदाभाव, kandalagvad, कांदा रोप कसे टाकायचे, punafursungikanda, कांदा रोप तयार करणे, lasalgavlalkanda, onionproduction, nashik onion, कांद्याची, कांदा लागवड, नाशिक, कांदा पिकाची लागवड, #शेती जोड़ व्यवसाय, रब्बी कांदा, पावसाळी कांदा लागवड माहिती, रब्बी हंगामातील कांदा लागवड, उन्हाळ कांदा लागवड कशी करावी, बेडवर कांदा लागवड कशी करावी, seedling, m45, trichoderma, nativo, carbendanzim, bacillus, beuveria, tri, metarhizium, systemic fungicide, puna fursungi, rangada kanda, रब्बीहंगामातीलकांदा, white onion production, कांदा साठवणूक, शेती, विदर्भ, krushivarta, onion cultivation in maharashtra, onion fertilizer guide in marathi, onion fertilizer timetable, कांदा पिकाचे खत व्यवस्थापन, onion farming in marathi . kanda lagwad in marathi . kanda lagwad . कांदा लागवड माहिती, खरीप हंगामातील कांदा लागवड, पावसाळी कांदा पेरणी, पावसाळी कांदा बियाणे, लालकांदालागवड, नाशिकलालकांदा, pavsali kanda biyane, खरीप हंगामात लागवडीसाठी कोणत्या जातीचा कांदा लावावा, खरीप हंगामातील कांदा बियाणे, kharip kanda, pavsali kanda lagwad mahiti, onion nutrient requirements, onion fertilizer guide, kanda perni, kanda lagvd, प्याज कि खेती, kanda lagvd in marathi, कांदा रोप लागवड यंत्र, कांद्याचे रोप, kanda lagwad in marathi, कांदा लागवड माहिती, kanda lagwad, आधुनिक कांदा लागवड, kanda lagwad kashi karavi, onion production in ind, onionfertilizerguide, कांदाखतव्यवस्थापन, onionproductioninindia, kanda lagwad marathi mahiti, kanda lagwad kashi karaychi, kanda lagwad padhat, kanda lagwad chi mahiti, kanda biyane lagwad, कांदाराहाळनी, kanda lagwad information in marathi, nasik laal kanda
#indianfarmerkandaropwatika #शेती_विषयी_माहिती #onionseedlingtechnology #marathi #onionfarminmaharashtra
#मराठी #seti_vishayi #onionplaniting #onionfarminginmarathi #लालकांदालागवडपध्दत #पावसाळीकांदा #kandalagavd #onionfarm
                         
                    
Информация по комментариям в разработке